चिंचवडमध्ये भाजपचे सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शन; अश्विनी जगताप यांचा अर्ज भरण्यासाठी पिंपळेगुरव ते थेरगावपर्यंत काढणार पदयात्रा…
पिंपरी, दि.५:- चिंचवड विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम युतीच्या उमेदवार अश्विनी…
