भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी मोरया गोसावींचे घेतले दर्शन, मंदार देव महाराज आणि आरएसएसच्या प्रमुखांचे घेतले आशिर्वाद…
पिंपरी, दि. ५ – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम युतीच्या उमेदवार अश्विनी…
