डॉ. वैशाली घोडेकर–लोंढे यांच्या पॅनलच्या प्रचाराचा झंझावात; राष्ट्रवादीच्या उमेदवारांना वाढता जनाधार
– अजित पवारांच्या नेतृत्वाखाली विकासाचा वेग! – प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराने प्रतिस्पर्ध्यांची धावपळ – घराघरांत राष्ट्रवादीचा संदेश, जनतेचा कौल…
