पिंपरी चिंचवड न्याय संकुलासाठी १६ कोटीचा निधी उपलब्ध करण्यासाठी महापालिका सभेत मान्यता– महापौर उषा उर्फ माई ढोरे
पिंपरी चिंचवड, दि.२९ डिसेंबर २०२१ :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोरवाडी या ठिकाणी न्यायालयीन कामकाजासाठी अपुरी इमारत असल्यामुळे न्यायव्यवस्थेला कामकाज करताना…
