पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहर आम आदमी पार्टीच्या नुकत्याच झालेल्या सभेत आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर ‘प्रशासकीय कार्य प्रमुख’ (प्रचार समिती) पदी- यलप्पा वालदोर यांची निवड करण्यात आली.
यावेळी आम आदमी पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहर आकुडीँ कार्यालय मध्ये झालेल्या सभेत कार्याध्यक्ष चेतण बेंद्रे, प्रकाश हगवणे, वैजनाथ क्षीरसाट, राज चाकणे, तेजस्वीनी मँडम, यशवंत कांबळे व इतर पदाधीकारी उपस्थित होते.
यलप्पा वालदोर हे फुगेवाडी, दापोडी भागात अनेक वर्ष समाजसेवा करत असून लोकांच्या अडी अडचणी सोडवणे, अनाथाश्रम मदत करणे असे कार्य करत असतात. यलप्पा वालदोर यांच्या निवडीने परिसरात आनंद साजरा करण्यात आला.