पिंपरी :- कार्यसम्राट आमदार, गुरुवर्य मा.लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.15 फेब्रुवारी2022 रोजी सकाळी एकता चौक येथे फिनिक्स सेल्फी पॉईंटचे उदघाटन करण्यात आले, तसेच सांगवी मधील उद्यानामध्ये वॉकिंगला व व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या fitness kit चे वाटप श्री.संतोषजी कांबळे यांच्या तर्फे करण्यात आले. तसेच मधुबन सोसा. येथिल उद्यानात सौ.शारदा सोनवणे यांच्या प्रयत्नातून नागरीकाना करमणुकीसाठी सांऊड सिस्टीम बसविण्यात आले व महापौर सौ.माई ढोरे यांच्या महापौर निधीतून सांगवी गंगानगर ते आनंद नगर चौक, साई चौक, प्रिर्यदर्शनी नगर छावा चौक येथे नागरीकांना व्यायाम करण्यासाठी ओपण जिम व PWD चौक येथे स्मार्ट बसस्थानकाचे लोकार्पण कार्यक्रम महापौर सौ.माई उर्फ उषा ढोरे, मा.नगरसेवक श्री.शंकरशेठ जगताप श्री.हर्षल ढोरे, श्री.संतोष कांबळे, सौ.शारदा सोनवणे(नगरसदस्य), श्री.संजय जगताप, सौ.दर्शना कुभारकर, दिलीप तनपुरे सर, प्रकाश ढमाले, मधुकर त्रिभुवन, राजेश सावंत, कृष्णा भंडलकर, अरूनशेठ ढोरे, कदम सर,संजय नायकवडी, धनंजय ढोरे, साहेबराव कांबळे, बोरसे सर,आप्पा ठाकर, हिरेन सोनवणे, प्रकाश पाटील, गणेश काची, गणेश रानवडे, सुरेश शिंदे, खैरे मामा, दत्ता यणपुरे, डॉ.देविदास शेलार, साई कोंढरे, अजय दुधभाते, शरदसर ढोरे, आतुल खोडदे, गणेश बनकर, किरण दहिवाळ, निमेश कांबळे, श्री.बागडी, भुषण शिंदे, मंगेश कोर्दे, श्रीधर ढोरे, अक्षय ढोरे,महेश कावळे, विजय मागाडे, मिलिद कातोरे, रवी कोर्दे, शाम मातोळे, बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
संकल्पना-श्री.संतोष ढोरे,श्री.जवाहर ढोरे
विशेष सहकार्य, जे.डी.ग्रुप व फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन
सांगवी-नवी सांगवी आरोग्य विभाग पि.चि.म.न.पा.