आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. महापौर राहुल जाधव यांच्या उपसुचनेला मनपा सभेची मान्यता…

पिंपरी (दि.२३जानेवारी२०२२) :- संपूर्ण महारष्ट्रातील शेकऱ्यांच्या आवडीचा ग्रामीण खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत या बैलगाडा शर्यतीवरील बंदी मा.न्यायालयाने नुकतीच उठवली आहे परंतु गेली सात वर्ष या शर्यती बंद होत्या त्यामुळे शहरातील बैलगाडा घाटांची दुरवस्था झाली होती हे बैलगाडा घाट शर्यत घेण्यायोग्य नाहीत ग्रामीण भागामध्ये चऱ्होली, तळवडे, चिखली, जाधववाडी, मोशी, भोसरी या ठिकाणच्या बैलगाडा घाटाना विशेष महत्व आहे म्हणून मा. महापौर राहुल जाधव यांनी उपसुचने द्वारे महासभे पुढे घाट दुरुस्तीची मागणी केली होती नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी उपसुचनेला अनुमोदन दिले. आणी पिंपरी चिंचवड शहरातील बैलगाडा घाटांच्या दुरुस्ती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या दि.२०/०१/२०२२ रोजी महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली ONLINE पद्धतीने झालेल्या सभेमध्ये मंजुरी देण्यात आली भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. महापौर राहुल जाधव यांच्या मागणीला यश आले लवकरच या बैलगाडा घाटांच्या दुरुस्ती व शुशोभीकरणाचे काम चालु होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *