पिंपरी :- आज दिनांक २६.११.२०२१  रोजी पिंपळे गुरव, सृष्टी  चौक येथे भारतीय संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून शपथ घेण्यात आली व आमदार  जगताप लक्ष्मण पांडुरंग यांच्या हस्ते थोर समाज सुधारकांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्याप्रसंगी पिंपरी- चिंचवड मनपा ‘ड’ प्रभाग अध्यक्ष श्री.सागर सुनील आंगोळकर, नगरसेविका सौ.उषाताई अंकुश मुंढे,  पिंपरी-चिंचवड मनपाचे स्विकृत नगरसेवक श्री.महेश जगताप, श्री. विठ्ठल बबनराव भोईर,  भारतीय जनता युवा मोर्चा  महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व पिंपरी विधानसभा मतदार संघाचे सहप्रभारी श्री.अनुप  मोरे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी श्री.साई कोंढरे व  सामाजिक कार्यकर्ते  श्री. शशिकांत दुधारे, राजेंद्र कांबळे, शिवलाल  कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *