पिंपरी :- राज्यातील शाळा आज पासून सुरू झाल्या आहेत. 8 ते 12 चे वर्ग सुरू झालेले आहेत. फुगेवाडी येथील कै. मीनाताई बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात आज पिंपरी युवसेनेकडून विध्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझर देऊन स्वागत करण्यात आले. ह्या वेळेस सामाजिक कार्यकर्ते शिला मामी जाधव, रामभाऊ शिंगोटे, शिवाजी काची, भालेराव सर व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवासेनेचे युवा अधिकारी निलेश हाके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *