युरोपियन क्लस्टर सोबतचा सामंजस्य करार परकीय गुंतवणूक व पॉलीमर उद्योगासाठी फायदेशीर ठरेल – आयुक्त राजेश पाटील
ऑटो क्लस्टर आणि पिंपरी चिंचवड प्लास्टिक असोसिएशन यांचा युरोपियन क्लस्टरच्या शिष्टमंडळासोबत दोन सामंजस्य करारावर स्वाक्षरी… पिंपरी:- परकीय गुंतवणूक आणि शहरातील…
