महापौर उषा उर्फ माई ढोरे महामेट्रोच्या अधिका-यांची केंद्र सरकारकडे तक्रार करणार…
पिंपरी दि.१७ जानेवारी, २०२२:- पुणे महामेट्रोच्या अधिका-यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरांचे महापौर, सन्मा. पदाधिकारी यांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना अथवा माहिती न देता…