पिंपरी :- पिंपरी चिंचवड पत्रकार संघामध्ये सर्वांनूमते नवनियुक्त कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार संतलाल यादव यांची निवड करण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे संस्थापक, मार्गदर्शक नाना कांबळे, सुनिल उर्फ बाबू कांबळे उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाची कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष- प्रविण शिर्के, कार्याध्यक्ष-प्रविण (बाबु) कांबळे, संतलाल यादव, उपाध्यक्ष-अविनाश पर्बत, बद्रिनारायन घुगे, विकास साळवे, सरचिटणीस-ओमप्रकाश पांडे, खजिनदार-दिनेश दुधाळे, सहखजिनदार-संजय धुतडमल, कार्यकारीणी सदस्य-तुळशीदास शिंदे, गोविंद देशपांडे, प्रदीप सपकाळ, सारीका भिंगे, पंकज लालझरे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती-अनिल भालेराव, सल्लागार-बाळासाहेब ढसाळ
महिला अध्यक्षपदी- माधुरी कोराड, महिला उपाध्यक्षा-श्रध्दा प्रभुणे यांची निवड करण्यात आली.
पिंपरी चिंचवड डिजीटल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी-राम बनसोडे, कार्याध्यक्ष-देवा भालके, उपाध्यक्ष- गौरव साळुंखे, विकास चौधरी, मुझफ्फर इनामदार, सरचिटणीस-भिमराव बरकडे, सहसरचिटणीस-निलेश सायकर, खजिनदार- शाम सोनवणे, सहखजिनदार- शेहनाज कुरणे, कार्यकारीणी सदस्य-शैलेष जाधव, सचिन सोनवणे, संजय राजगुरू यांची यावेळी निवड करण्यात आली.
