चिंचवड, कर्जत रेल्वे स्थानकावर पूर्वीप्रमाणे सर्व गाड्यांचा थांबा द्या; खासदार बारणे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी…
कर्जत, 17 डिसेंबर :- मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर कोरोना काळानंतर रेल्वे गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांची…
