पुरुष गटात एम.पी.एस.ए संघाला तर महिला गटात स्टार बॉक्सिंग अकॅडमी ला विजेतेपद तसेच पुरुष गटात के.एल.व्ही.एस.पी संघाला तर बी.एस.बी.सी संघाला उपविजेतेपद…..!!!

दापोडी : नमो चषक 2024 स्वर्गीय प्रदीप दादा वाळुंजकर फाउंडेशन आमदार उमा खापरे आयोजित जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा दापोडी या ठिकाणी झालेल्या तीन दिवसीय स्पर्धेत पुरुष गटात साहिल शेख बेस्ट बॉक्सर, बेस्ट चॅलेंजर समर्थ सोनवणे, मोस्ट प्रोमोसिंग बॉक्सर कल्पेश सुर्वे तर महिला गटात बेस्ट बॉक्सर धनश्री बंडगर ,बेस्ट चॅलेंजर दिव्या पाटील, मोस्ट प्रमोसींग बॉक्सर स्नेहल झावरे यांना माजी मंत्री आमदार राम शिंदे व आमदार उमा खापरे यांच्या हस्ते नमो चषक 2024 आले….!!!

तसेच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विजय यादव नमो सर्वोत्कृष्ट क्रीडा संघटक , सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक मनोज गायकवाड , सर्वोत्कृष्ट रेफ्रि अमोल सोनवणे, सर्वोत्कृष्ट जज संतोष यादव,यांना देण्यात आले यावेळी अयोध्या साठी निवड झालेले चौघडा वादक रमेश दत्तोबा पाचांगे विशेष सत्कार करण्यात आला, पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे, युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार हिंगे, नामदेव ढाके, विलास मडिगरे, सदाशिव खाडे,जयदीप खापरे, अर्जुन पुरस्कार गोपाल देवांग, मनोज पिंगळे, उद्योजक एस.बी.पाटील, भाजपा उपाध्यक्ष विशाल वाळूंजकर,राज्य महिला बालकल्याण विभागाच्या सहाय्यकआयुक्त सुचिता ओव्हाळ, ओबीसी आघाडी प्रदेश सदस्य गणेश वाळुंजकर, राष्ट्रीय खेळाडू चंद्रकांत काटे, पुणे ग्रामीण पोलीस शंकर जम, लक्ष्मण दरेकर, संजय काटे, सतीश नागरगोजे,भरतकुमार वाव्हळ, दत्तात्रय गायकवाड, संजय कणसे,सागर फुगे, अजय पाताडे, महेंद्र बाविस्कर , गणेश फुगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले….!!!

मीनाक्षी गायकवाड, जयश्री नवगिरे,पोलीस खुशाल वाळूंजकर सचिन अहिरराव, रवी कांबळे , मयूर मोरे, राजू वाळुंजकर,अजय मोरे, हर्षल मोरे, रमेश पाचंगे, प्रकाश काकडे, सुवर्णा कुठे, संतोष काटे,
यांची कार्यक्रम साठी उपस्थित राहिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमीर शेख, सुधीर चव्हाण,राजू कानडे, नितीन जाधव, नाना ढोकले, मुकेश रसाळ, शुभम सिल्वे, विशाल सातपुते,अमीर शेख पंच म्हणून टी.बी थापा, ऋषिकांत वचकल , शकील शेख,मनोहर इंगवले, रॉबर्ट दास राकेश यादव, जीवन निंदाने, मनोज यादव ,राहुल धोत्रे, श्रद्धा प्रसाद, स्वप्नाली घोडके यांनी पंच म्हणून काम पाहिले…

कार्यक्रमाचे प्रस्ताविक विशाल वाळुंजकर यांनी तर स्वागत सतीश नागरगोजे यांनी सूत्रसंचालन विशाल सातपुते आभार आमीर भाई शेख यांनी केले…!!!

स्पर्धेतील अंतिम निकाल खालील प्रमाणे….!

१)अनिशा शेख ( एम.आय बॉक्सिंग) विजयविरुद्ध दिव्या पाटील ( एन.बी.एफ.सी बॉक्सिंग)
२)आर्या सातव ( एस.डी बॉक्सिंग) विजयविरुद्ध अनया घारे ( स्टार बॉक्सिंग)
३) नक्षत्रा अंगज( बी.एस.बी.सी )विजयविरुद्ध संजना यादव(पी.सी.एस.एफ)
४) सुविज्ञा डोके (के.एल.व्ही.एस.पी) विजयविरुद्ध दिव्या पवळे (एमपीएससी)
५) आर्या पगारे ( स्टार बॉक्सिंग) विजयविरुद्ध स्नेहल झावरे (स्टार बॉक्सिंग)
६) रुद्र चौधरी (एम.आय.जी.एस) विजयविरुद्ध आर्यन वर्मा (बी.एसबी.सी)
७) श्रेयश डावरे (युवा मंच) विजयविरुद्ध आलेखन शेख (स्टार बॉक्सिंग)
८) स्वराज शिंदे (साई बॉक्सिंग) विजयविरुद्ध प्रणव पाटील (बी.एस.बी.सी)
९) नरेंद्र टेकले ( एस.एस.ए भोर) विजयविरुद्ध समर्थ सोनवणे (एम आय.जी.एस)
१०) कबीर साळवे (एम.पी.एस.ए) विजयविरुद्ध उदय घोरपडे (एमपीएसए )
११) आयुष दातीर (एम.पी.एस.ए.) विजयविरुद्ध सलिक खान ( के.एल.व्ही.एस.पी)
१२) ज्ञानदा जामदार (एमपीएसए) विजयविरुद्ध तनिष्का कांबळे (एल.जे.एस.ए)
१३) भूमिका लखन (साई बॉक्सिंग) विजयविरुद्ध तिर्था जगताप ( बी.एस.बी.सी)
१४) धनश्री बंडगर (पीसीएसएफ) विजयविरुद्ध इशप्रित कटारिया (आरपीबीसी )
१५) साहिल शेख (एल.जे.एस.ए) विजयविरुद्ध शोयब सय्यद ( केएलव्हीएसपी)
१६) कल्पेश बिका ( शिर्के बॉक्सिंग) विजयविरुद्ध पृथ्वीराज लोखंडे (सायको बॉक्सिंग)
१७) सोहम जाधव (एमआय बॉक्सिंग) विजयविरुद्ध तन्मय कांबळे (एलजेएसए)
१८) शौर्य देवडी ( केएलव्हीएसपी) विजयविरुद्ध मल्हार कपिल (बीएसबीसी)
१९) अनिश शेख (स्टार बॉक्सिंग) विजयविरुद्ध हर्ष पाटोळे (एलजेएसए)
२०) टोनी तेलुगु (पीसीएसएफ) विजयविरुद्ध अविनाश रजावत (केएलव्हीएसपी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *