पिंपरी येथे आयोजित निर्भय बनो सभेच्या माध्यमातून विश्वंभर चौधरी, ॲड.असीम सरोदे यांची महायुतीवर सडकून टीका
डॉ.सुलक्षणा शिलवंत यांना निवडून देण्याचे केले आवाहन… पिंपरी :-विश्वंभर चौधरी हे महाराष्ट्रातील राजकारणातील एक प्रखर समीक्षक आणि वक्ते आहेत. त्यांनी…